About Us

जिव्हाळा अमृततुल्य

चव अशी की, मनाला मनसोक्त करणारी....

आमची ओळख

चला आपल्या महाराष्ट्राला मराठी उभारी देऊया

जिव्हाळा अमृततुल्य घेऊन येत आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्रातील लोकांना आताची परिस्थिती नक्कीच सुधारेल असा व्यवसाय जो आहे तो म्हणजे जिव्हाळा अमृततुल्य.

मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आमच्या 13 शाखा सुरू आहेत आणि कर्नाटक, झारखंड व गुजरातमध्येही लवकरच येत आहोत.

अगदी कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे.

Jivhala Amruttulya Itarsi branch

आमची मूल्ये

प्रत्येक कपात जिव्हाळा

अस्सल चव

चव अशी की, मनाला मनसोक्त करणारी.

प्रेमाचा जिव्हाळा

सगळ्यांना देतो प्रेमाचा जिव्हाळा — एक नाही, तुम्ही याल अनेक वेळा.

उद्योजकतेला बळ

प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी.

आपली शाखा आजच बुक करा!

फ्रँचायझीबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला फोन करा किंवा फॉर्म भरा.