Franchise

स्वतःची शाखा सुरू करा

बुकिंग चालू आहे — अगदी कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे.

FAQ

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

जिव्हाळा अमृततुल्य फ्रँचायझी कशी घ्यावी? (How do I take a Jivhala Amruttulya franchise?)

या पानावरील फ्रँचायझी फॉर्म भरा किंवा +91 +91 88300 84680 / +91 96655 39537 वर फोन करा. आमची टीम तुमच्याशी संपर्क साधून पुढील माहिती देईल.

फ्रँचायझी बुकिंग चालू आहे का? (Is franchise booking open?)

हो, बुकिंग चालू आहे. अगदी कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे.

जिव्हाळा अमृततुल्य कोणत्या राज्यांमध्ये आहे? (Where are Jivhala Amruttulya branches?)

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 13 शाखा सुरू आहेत. कर्नाटक, झारखंड व गुजरातमध्ये लवकरच येत आहोत.

फ्रँचायझीच्या खर्चाची माहिती कुठे मिळेल? (How can I know the franchise cost?)

गुंतवणूक व इतर माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा – आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.