Jivhala Amruttulya

चव अशी की, मनाला मनसोक्त करणारी…

चला आपल्या महाराष्ट्राला मराठी उभारी देऊया. जिव्हाळा अमृततुल्य घेऊन येत आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी.

13शाखा सुरू
2राज्यांमध्ये उपस्थिती
20+नवीन शहरे लवकरच
☕प्रत्येक कपात जिव्हाळा
Jivhala Amruttulya Betul branch opening

व्यवसायाची सुवर्णसंधी

प्रत्येकासाठी उद्योजक होण्याची संधी

महाराष्ट्रातील लोकांना आताची परिस्थिती नक्कीच सुधारेल असा व्यवसाय जो आहे तो म्हणजे जिव्हाळा अमृततुल्य. मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत.

बुकिंग चालू आहे. अगदी कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे. चला तर मग आपली शाखा आजच बुकिंग करून ठेवा.

बुकिंगसाठी फोन करा: +91 88300 84680 +91 96655 39537

का निवडावे जिव्हाळा?

फ्रँचायझी का घ्यावी?

कमी गुंतवणूक

अगदी कमी खर्चात स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

जास्त नफा

कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे.

वाढते नेटवर्क

महाराष्ट्र व मध्य प्रदेशात 13 शाखा सुरू, आणि अनेक नवीन शहरे लवकरच.

मिटवली आहे याने कित्येकाच्या भुकेची तहान
मग तो मोठा असो वा लहान

यातुन निघणाऱ्या वाफेने शमवली आहे
गरिबांच्या थंडीची कडकडाट

विद्यार्थ्यांच्या प्रगतीही मिळवून दिली नवी पहाट
अन्नाअभावी जगत असलेल्यांना जगण्याचे सामर्थ्य देतो हा एक कट चहा

तुम्हीही एकदा याच्या गुणधर्मांना चाखुन पहा
सगळ्यांना देतो प्रेमाचा जिव्हाळा
एक नाही तुम्ही याल अनेक वेळा….!!

— एक चहाप्रेमी

आपली शाखा आजच बुक करा!

फ्रँचायझीबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला फोन करा किंवा फॉर्म भरा.